तीन एक्के

-
मानसिक विकलांग लोकांसाठी काम करणाऱ्या जुन्नर येथील अक्षय बोराडे याच्या संस्थेसाठी सुपरमाइंड फौंडेशन तर्फे “तीन एक्के” हा कार्यक्रम घेऊन त्यातून जमा झालेला निधी सुपूर्द करण्यात आला

मंगळवार दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ रोजी सुपरमाईंड  फाऊंडेशन आयोजित "तीन एक्के"

या पहिल्याच कार्यक्रमाचे  आयोजन मानसिक विकलांग लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीसाठी  करण्यात आले होते.

सुपरमाईंड  फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. बा. बा. कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून ग.दि.मा., पु.ल.

आणि बाबूजींच्या (GPS) कारकीर्दीचा शब्दवेध घेणाऱ्या अभिचित्र निर्मित  " तीन एक्के"  या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या कार्यक्रमातून मिळालेला निधी "शिवॠण" या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री, अक्षय बोऱ्हाडे यांस फाऊंडेशनचे अध्यक्ष 

श्री. बा. बा. कुलकर्णी आणि उपाध्यक्ष श्री. मर्चंट सर यांच्या हस्ते देण्यात आला.

कार्यक्रमास सौ. उर्मिला कराड यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम झाल्यावर अशा प्रकारे सामाजिक क्षेत्रात सुपरमाईंड  फाऊंडेशन

भरीव कार्य करेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता मडके यांनी केले.