Drawing Competition

प्लॅस्टिकला उपलब्ध पर्याय सर्वांसमोर यावा व या माध्यमातून तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी.

सुपरमाईंड फाऊंडेशन, नटराज निकेतन नागपूर, पुणे व सामवेद इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून...*

“Say No to Plastic” अंतर्गत खास सुपारीच्या झाडापासून तयार झालेल्या प्लेट्स वर राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धा..

*स्पर्धेचे विशेष:*

✔के.जी. ते खुला वयोगट सर्वांसाठी

✔स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला certificate

✔India Book of Records आणि Asia Book of Records यांच्यामार्फत दखल घेतली जाणार.

✔उत्कृष्ट चित्रांच्या प्रदर्शनांचे पुणे येथे आयोजन

👉उद्दिष्ट:

प्लॅस्टिकला उपलब्ध पर्याय सर्वांसमोर यावा व या माध्यमातून तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी.

*ग्रुपवर्गवारी*

ग्रुप A – के.जी.१ to के.जी. २. – विषय: कोणतेही फळ/फुल

ग्रुप B – इयत्ता १ ली ते ४ थी – विषय: आवडता ऋतू

ग्रुप C – इयत्ता ५ वी ते ७ वी – विषय: निसर्ग चित्र /दृश्य

ग्रुप D – इयत्ता ८ वी ते १० वी – विषय: जग वाचवा/पृथ्वी वाचवा

ग्रुप E – महाविद्यालयीन विद्यार्थी  – विषय: एकता / अनेकता मे एकता चे बळ

ग्रुप F – इतर सर्व स्पर्धकांसाठी - टीम वर्क

*स्पर्धा :  दि. ५ जानेवारी २०१८ रोजी, कटारिया हायस्कूल, मुकुंद नगर, पुणे, येथे सकाळी ९ ते १०.*

*Reporting Time : सकाळी ८ वा.*

स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लेट चे शुल्क रु. १५ फक्त..

*-तुमचे ग्रुप व वैयक्तिक नोंदणी साठी संपर्क  ९०४९९९२८०९ / ९९२३७९८१७२*

         विद्यार्थी कलाकरांचा सृजनात्मक भाव भावनांच्या मुक्त आविष्काराला रंग-रेषांच्या दुनियेची दारे खुली करून देणारी “सेव्ह अर्थ, गो ग्रीन, से नो टू प्लास्टिक, प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा”, असा संदेश देत आबालवृद्धांनी पर्यावरण पूरक सुपारीच्या पानांच्या प्लेट वर कॅनव्हास रंगविला पुण्यातील विविध शाळांमध्ये सकाळपासूनच चित्र काढण्याची लगबग सुरु झाल्याने “तारे जमी पर” ची अनुभूती या स्पर्धेनिमित्ताने आली.

          “से नो टू प्लास्टिक” ही संकल्पना घेऊन पुण्यातील सुपरमाईंड फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नटराज निकेतन, नागपूर व सामवेद इंटरनॅशनल या संस्थांनी आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा उद्देश हा पर्यावरण जागृती तसेच चित्रांच्या माध्यमातून मुलांना त्यांचे भावविश्व व्यक्त करण्याची संधी देणे. आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत चित्रकलेची जोपासना करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा अयोजित केली होती. आपण ही स्पर्धा सहा वेगवेगळ्या वयोगटात घेतली होती. या स्पर्धेत जवळपास दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिकांनी यात भाग घेतला होता.

        यातील कटारिया ग्राउंड, मुकुंदनगर या ठिकाणी भाग घेतलेल्या स्पर्धकांमधून उत्कृष्ट चित्रांची निवड करणे हे अतिशय अवघड असे काम होते. कारण स्पर्धेतील बहुतेकांनी खूप सुंदर चित्रे रेखाटली होती. तरीही यातील बक्षीसपात्र चित्रे निवडणे हे आमचे कर्तव्य होते. त्यासाठी चित्रकला क्षेत्रातील अतिशय तज्ञ अशा व्यक्तींकडून या चित्रांचे परीक्षण करण्यात आले. त्यांच्या निरीक्षणानुसार त्यांनी निवडलेल्या स्पर्धकांची यादी आम्ही खाली देत आहोत. बक्षीस वितरण समारंभाबद्दलची माहिती आम्ही लवकरच website वर देऊ.

५ जानेवारी २०१९ या रोजी "गो ग्रीन","से नो टू प्लास्टिक" या चित्रकला स्पर्धेमध्ये पुण्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. शाळेमध्ये गटानुसार विजेत्यांना पदक देण्यात आले.

महेश विद्यालयच्या  इंग्रजी  माध्यमाच्या  शाळेतील  विद्यार्थांना विजेते पदक देताना श्री. मर्चंट सर सुपरमाईंड फाऊंडेशनच्या सौ. दया कुलकर्णी, श्री. प्रकाश सासवडे सर तसेच इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी मुझुमदार मॅडम उपस्थित होत्या.  

ज्ञानदा  विद्यालयच्या शाळेतील  विद्यार्थांना विजेते  पदक देताना सुपरमाईंड फाऊंडेशनच्या सौ. दया कुलकर्णी, सौ. अर्चिता मडके, सौ. अश्विनी भालेकर, सौ. वैशाली केसकर तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली तिडके व संस्थापिका मा. सौ. सुशीला अंकुश तिडके उपस्थित होत्या.

बालशिक्षण विद्यालयच्या शाळेतील  विद्यार्थांना विजेते पदक देताना सुपरमाईंड फाऊंडेशनच्या सौ. दया कुलकर्णी, सौ. वैशाली केसकर   तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा दुर्वे मॅडम उपस्थित होत्या.

राजा श्री शिवराय प्रतिष्ठाण विद्यालयच्या शाळेतील विद्यार्थांना विजेते पदक देताना सुपरमाईंड फाऊंडेशनच्या सौ. दया कुलकर्णी, सौ. अर्चिता मडके तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संध्या देशपांडे मॅडम उपस्थित होत्या.

                                                                                        Result
 
गट विषय विजेते
अ) के.जी १ ते के.जी २. कुठलेही फळ / फुल.

१) नीरजा मेहता.

२) अदिती माने.

उत्तेजनार्थ :

१) कनक केतन वायकर.

२) अनुष्का बडवाणे.

३) मनस्वी ठोबरें.

ब) इ. १ ली ते इ. ४ थी. अवडता ऋतू पावसाळा / हिवाळा.

१) वेदांत पवार.

२) पार्थ मुंदडा.

उत्तेजनार्थ :

१) आर्वी कर्डिले.

२) सय्यद आएश्या वाहेद.

३) रिदम संचेती.

क) इ. ५ वी ते ७ वी. निसर्ग चित्र / दृश्य.

१) श्रुतिका गाढवे.

२) निधी क्नासनीस, तनिष्का सोनवणे

उत्तेजनार्थ :

१) लावीण्या निर्मल.

२) साक्षी बडवे.

३) अश्विनी स्वामी.

ड) इ. ८ वी ते १० वी. जग वाचवा / पृथ्वी वाचवा.

१) पूर्वा गवळी.

२) शिवानी हळदणकर.

उत्तेजनार्थ :

१) सुयश घोंगडे.

२) गौरी दातार.

३) श्रावणी बोरगे.

इ) महाविधालयीन.  एकता / अनेकता में एकताचे बळ. १) श्रुष्टी चीद्दरवार.
ई) इतर सर्व स्पर्धकांनसाठी. टीम वर्क.

१) अनुराधा गवळी.

२) लोकेश कुलकर्णी.

.उत्तेजनार्थ :

१) गिरीश चीद्दरवार.

२) गिरीजा चीद्दरवार.

३) राधिका तावरे.