Competition

प्लॅस्टिकला उपलब्ध पर्याय सर्वांसमोर यावा व या माध्यमातून तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी.

सुपरमाईंड फाऊंडेशन, नटराज निकेतन नागपूर, पुणे व सामवेद इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून...*

“Say No to Plastic” अंतर्गत खास सुपारीच्या झाडापासून तयार झालेल्या प्लेट्स वर राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धा..

 

*स्पर्धेचे विशेष:*

✔के.जी. ते खुला वयोगट सर्वांसाठी

✔स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला certificate

✔India Book of Records आणि Asia Book of Records यांच्यामार्फत दखल घेतली जाणार.

✔उत्कृष्ट चित्रांच्या प्रदर्शनांचे पुणे येथे आयोजन

 

👉उद्दिष्ट:

प्लॅस्टिकला उपलब्ध पर्याय सर्वांसमोर यावा व या माध्यमातून तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी.

 

*ग्रुपवर्गवारी*

ग्रुप A – के.जी.१ to के.जी. २. – विषय: कोणतेही फळ/फुल

ग्रुप B – इयत्ता १ ली ते ४ थी – विषय: आवडता ऋतू

ग्रुप C – इयत्ता ५ वी ते ७ वी – विषय: निसर्ग चित्र /दृश्य

ग्रुप D – इयत्ता ८ वी ते १० वी – विषय: जग वाचवा/पृथ्वी वाचवा

ग्रुप E – महाविद्यालयीन विद्यार्थी  – विषय: एकता / अनेकता मे एकता चे बळ

ग्रुप F – इतर सर्व स्पर्धकांसाठी - टीम वर्क

 

*स्पर्धा :  दि. ५ जानेवारी २०१८ रोजी, कटारिया हायस्कूल, मुकुंद नगर, पुणे, येथे सकाळी ९ ते १०.*

*Reporting Time : सकाळी ८ वा.*

 

स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लेट चे शुल्क रु. १५ फक्त..

 

*-तुमचे ग्रुप व वैयक्तिक नोंदणी साठी संपर्क  ९०४९९९२८०९ / ९९२३७९८१७२*

Drawing Competition